तुझ्या ओठांच्या धनुष्यावर,
नजरेचा तीर चढताच
हलकेच,
का दातांनी ओठांचा
प्रत्यंचा दाबलास ?
त्या अधरांच्या चुंबनासाठी
हातानी हनुवटी स्पर्शिताच
हलकेच
का नयनातील,
सागर मिटलास ?
शैल
1 comment:
ek number ...
avadale
Post a Comment