काल संध्याकाळी ऑफिस मधून
भरधाव वेगात परतत
होतो,
सहजच लक्ष
समोरच्या Rear View Mirror मध्ये
गेले.
सर्व दिवसाच्या आठवणींचा धुरळा
उडवत "त्याचा" सप्त अश्वांचा
रथ
निशे कडे
निघाला होता.
रोजच्या वेगात Rear
View Mirror मध्ये बघणे काही
होत नाही,
आणि असे
सुंदर दृश्य बघता
काही येत नाही.
पण आज एवढ्या
वेगात ते सुंदर
दृश्य नेत्रात आणि
मनात टिपत होतो,
त्या समोरच्या
आरश्यात.
घरी आलो ,
तुमचे हे सगळे messages वाचले आणि
आयुष्याच्या वेगवान गाडीत
मनाच्या Rear
View Mirror मध्ये
आठवणींच्या
अश्वांनी चौखूर धुरळा उडवला
$hail