खुप काही बोलायचे आहे
खुप काही करायचे आहे
खुप काही वाचायचे आहे
खुप काही लिहायचे आहे
खुप काही मनात आहे
खुप काही ठरवले आहे
खुप काही निश्चय आहेत
खुप काही अनिश्चय आहेत
खुप काही निश्चित आहे
खुप काही अनिश्चित आहेखुप काही स्थिर आहे
खुप काही अधांतरी आहे
शैल